Latest Marathi News
Browsing Category

पुणे

मुलीनेच केला आईचा खून ,पुण्यातील धक्कादायक बातमी

एका अठरा वर्षीय तरूणीने आपल्या मित्राच्या मदतीने आईच्या डोक्यात निर्दयीपणे हातोड्याचे घाव घालून तिचा खून केल्याची घटना वडगाव शेरीमध्ये घडली आहे. जेव्हा मित्र आईच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालत होता, तेव्हा तरूणीने आईचे तोंड स्कार्फने दाबून…

बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत, शरद पवारांचा अजित पवारांचा टोला

 गेल्या १० ,२० वर्षात बारामतीत स्थानिक राजकारणात लक्ष दिले नाही. चांगले काम करा, अडचण आल्यास सांगा, अशी भुमिका घेतली. मात्र, काहींनी टाेकाची भुमिका घेतली. भाजप हा सर्वसामान्यांच्या हिताची जपणुक करणारा पक्ष नाही.बारामतीकरांनी त्यांच्याबरोबर…

पिंपरी चिंचवड मधील तडीपार गुन्हेगाराला कोयत्यासह अटक

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला निगडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने लोखंडी कोयत्यासह अटक केली.ही कारवाई शुक्रवारी (दि.5) सकाळी साडे अकराच्या सुमारास ओटास्किम येथील येथील स्मशानभुमी जवळ केली आहे. आदित्य…

शरद पवारांविरुद्व भाजपचे षडयंत्र , सुप्रिया सुळेंचा पलटवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसून येत आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघ यावेळी चर्चेत आला आहे.यंदा याठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. दरम्यान,…

पुण्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं ,पुणे शहरात महिला असुरक्षित आहेत का?

पुण्यात गुन्हेगारी वाढत असताना दिसत आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुणे शहरात महिला असुरक्षित आहेत का?असा प्रश्न निर्माण झाला आहे. हडपसर परिसरात नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन…

पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. भारत दत्ता आस्मर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीतील ही घटना घडली.…

चार वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार

हडपसर भागात चार वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. बालिकेवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.याप्रकरणी बालिकेच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

मी इथला भाई आहे तरुणाला मारहाण प्रकरणी भाई गेला गजाआड

'मी इथला भाई आहे, जेल भोगून आलोय' असे म्हणत तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना 26 मार्च रोजी रिव्हर रोड पिंपरी येथे घडली आहे.याप्ररणी पिंपरी पोलिसांनी एका स्वयंघोषीत भाईला अटक केली आहे. सलिम…

पुण्यात पुन्हा धक्कादायक प्रकार एका युवतीवर कोयत्याने हल्लाचा प्रयत्न

पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे. राज्याची नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. परंतु पुणे शहराची वाटचाल आता पश्चात्य संस्कृतीकडे होऊ लागली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ले करण्याचे प्रकार पुण्यात वाढू लागले आहेत. काही…

प्रॉपर्टीच्या वादातून महिलेची आत्महत्या,चार जणांवर गुन्हा दाखल ? बघा सविस्तर बातमी

प्रॉपर्टीच्या वादातून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने 56 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार 28 मार्च रात्री साडे अकरा ते 29 मार्च सकाळी नऊ या कालावधीत वाघोली येथील लेन नंबर 11, बी.आय.व्ही.वाय इस्टेट येथील ट्विन…
Don`t copy text!