Just another WordPress site
Browsing Category

विशेष

ध्वनी प्रदूषणाची तक्रार आली तर गुन्हे दाखल करणार: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

कोरोनामुक्त, शासनाच्या निर्बंध शिथील आणि पुणे पोलिसांची कोणतीही नियमावली नसताना होऊ घातलेल्या पुण्यातील वैभवाशाली गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीची सांगता शुक्रवारी (दि. ९) होत असताना ध्वनी प्रदूशनाची कोणाकडून तक्रार आली तर गुन्हे दाखल करू,…

युती केलेल्या शिंदे गटाला भाजपा कात्रजचा घाट दाखवणार?

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- "मुंबईतल्या राजकारणावर फक्त भाजपाचे वर्चस्व असावे. मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होणार”, असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. मात्र, अमित…

सगळे आमदार निवडून आणू म्हणणारे एकनाथ शिंदेच पराभूत होणार?

मुंबई दि ४ (प्रतिनिधी) - 'एक जरी आमदार पडला तरी गावी शेती करायला निघून जाईन असं म्हणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या स्वतः च्या मतदारसंघात त्यांनाच निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ४० पैकी किती आमदार निवडून…

शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गटाकडून खरचं हायजॅक होणार?

मुंबई दि २७ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील पक्षावरील दाव्यावरून संघर्ष टोकाला गेला आहे. शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करुन ठाकरे सरकार पाडले. पण त्यांनी अनपेक्षितरित्या शिवसेनेवर दावा सांगितला. त्याचा वाद सर्वोच्च…

शिंदे गटावर भाजपात विलीन होण्यासाठी दबाव?

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यावर त्यांनी आम्ही म्हणजेच शिवसेना असल्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी न्यायालयीन लढाई देखील लढवली जात आहे. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या…

उद्धव दादा राज ठाकरेंना टाळी देणार?

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय पटलावर सुरु झाली आहे. याला कारणीभूत ठरल आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलेले सुचक विधान. पण कोणतीही महत्वाची…

एकनाथ शिंदे सीएम तर देवेंद्र फडणवीस सुपर सीएम

मुंबई दि २० (प्रतिनिधी)- भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असले तरीही महत्वाची खाती स्वतः कडे ठेवत सत्तेची सूत्रे आपल्या हाती कशी राहतील याची पुरेपुर काळजी घेतली आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या वाटपानंतर. शिंदे गटाच्या काही…

अजित दादा राॅक, बंडखोर शाॅक

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन दोन दिवस झाले असून सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, ओला दुष्काळ, महागाई, आरोग्य, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा विषयांवरुन महाविकास आघाडीच्या…

सिंचन घोटाळा पुन्हा बाहेर काढण्यामागे भाजपाची ‘ही’ रणनिती

मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- राज्यात राजकारणात मागील दोन तीन महिन्यापासून अभूतपूर्व घटना घडत आहेत. शिवसेने विरुद्ध बंड करून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडून आता भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे, मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्याने…

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याची अवस्था पाहिली का?

मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी मराठीत एक म्हण आहे. याचा प्रत्यय आज पहायला मिळाला. महाविकास आघाडीचे सरकार असताना संसदीय कार्यमंत्री राहिलेले अनिल परब विरोधकांच्या पत्रकार परिषदेत एका कोपऱ्यात बसलेले पहायला मिळाले…
Don`t copy text!