आगामी जिल्हा परिषद,पंचायत समीती,नगरपालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यावल तालुका बैठक संपन्न
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समीती,नगरपालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यावल तालुका बैठक संपन्न झाली. वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व यावल तालुकाध्यक्ष अर्चना कोळी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली..
मंचावर महिला जि.महासचिव जरिना तळवी, महिला जि.महासचिव वंदना आराख, महिला जि.संघटक शोभा सोनवणे, महिला यावल तालुकाध्यक्ष अर्चना तळवी, जि.संघटक राजेद्र बारी, जि. सचिव दिपक मघे, IT जिल्हाप्रमुख सचिन बा-हे, देवदत्त मकासरे मेजर , ता.उपाध्यक्ष भगवान मेघे,शफीभाई, दिलिप पोहेकर उपस्थित होते..
कार्यक्रमात संतोश इंगळे, शिला इंगळे, संगिता मेघे,रूपाली आढाळे, कविता कोळी, हिराबाई पवार,रेखा पवार, योगिता मेघे, खातुन तळवी, सुवर्णा मेघे, वंदना मेघे, रेखा तायडे, पुनम सोनवणे,कल्पना तायडे, मंगला तायडे, संगिता मेघे,कल्पना प्रकाश तायडे, पदमा इंगळे, जयश्री सोनवणे, दिक्षा तायडे, शोभा तायडे, कल्पना तायडे, साधना तायडे, आशा मेघे, संतोष इंगळे, रोहित सोनवणे, हमिद शहा, प्रशांत तायडे,चद्रकांत चोपडे, रोशन सोनवणे, कुलदिप मेघे,मुकेश मेघे, राजेद्र मेघे आदी महिला व पुरूष,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिलिप पोहेकर यांनी केले तर आभार IT सेल जिल्हाप्रमुख सचिन बा-हे मानले.