Latest Marathi News
Browsing Tag

75 year Independence

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर महिलेच्या आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा सुरु असतानाच एका महिलेने अंगावर राॅकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.…

शालेय साहित्य वाटप करत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा

बार्शी दि १५ (प्रतिनिधी)- आज सा-या देशभरात देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे अवचित्य साधत बार्शी तालुक्यातील दहिटणे गावात विकास घडमोडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य…

मोदींनी देशाला दिला ‘पंचप्राण’ संकल्प

दिल्ली दि १५ (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांसाठी पाच संकल्पांची घोषणा केली आहे. जेव्हा आपण आपलीच पाठ थोपटून घेतो तेव्हा आपल्या…

‘हर घर तिरंगा’ झाला पण ‘हर गाव अस्पताल’ कधी?

नाशिक दि १३ (प्रतिनिधी)- आपला देश आजपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हर घर तिरंगा सारखा उपक्रम या अमृतमहोत्सवानिनित्त राबवला जात आहे. पण हर गाव अस्पताल मात्र न झाल्याने आजही अनेक नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. हे…

 ‘हर घर तिरंगा’ गाण्याची सोशल मिडीयावर धुम

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या एैतिहासिक घटनेला येत्या १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२१ पासून म्हणजेच मागील एका वर्षांपासून संपूर्ण देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासीयांना अनोखी भेट

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने ५ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पुरातत्व विभागांतर्गत येणाऱ्या देशातील सर्व स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनामूल्य प्रवेश…
Don`t copy text!