भावी मुख्यमंत्री अभिजित बिचुकलेंनी मुख्यमंत्री शिंदेना पत्र लिहित दिले आव्हान
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- कुठलीही निवडणूक असो हमखास उमेदवारी अर्ज दाखल करणारे बिगबाॅस फेम नेते अभिनेते अभिजित बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेयांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित आव्हान दिले आहे.…