Latest Marathi News
Browsing Tag

Ajit Pawar Group

अजित पवार गटाचे शिंदे गटानंतर भाजपासोबत खटके

पुणे दि १९(प्रतिनिधी)- राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपाला साथ दिली आहे. तसेच भाजपाने त्यांना सत्तेत सामील करुन घेत उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती देखील दिली आहेत. पण स्थानिक पातळीवर मात्र भाजपा आणि राष्ट्रवादीचे…

अजित पवार गटाचे लोकसभेचे मतदारसंघ व उमेदवार ठरले?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- सध्या सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीमध्ये अजित पवार गट लोकसभेच्या ९ जागांसाठी आग्रही आहे.…

शिवाजीराव आढळराव पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार?

पुणे दि १७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे इच्छुक उमेदवार जोरदार तयारी करत आहेत. तर काहीजण तिकीट आपल्याला मिळेल का? याची चाचपणी करत आहेत. तर मतांचे गणित जमवताना काहीजण पक्ष बदल करण्याचीही शक्यता आहे. कारण तीन पक्ष सत्तेत आल्याने…

महाराष्ट्राच्या राजकारणात २१ नोव्हेंबरला राजकीय भूकंप होणार?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. पण आता अर्थमंत्री हे पद असलेला अजित पवार गट निधी मिळत नसल्यामुळे नाराज झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे आमदार ज्या कारणामुळे…

राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे सरकारचा बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्तार अजूनही पार पडलेला नाही. अजित पवार सत्तेत सामील झाले आणि आपल्यावर आलेल्यांना मंत्रीपद देखील मिळवून दिले. पण सरकार स्थापन होऊन दीड वर्ष होत आले असूनही दुसरा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह गोठवले जाणार?

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी कोणाची याचा वाद निवडणूक आयोगात पोहोचला आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी घेणार आहे. पण शिवसेना प्रकरणचा दाखला घेतल्यास…

अजित पवार गटाच्या खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागत नसताना, सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाचा शपथविधी होऊनही खाते वाटप होत नव्हते. अखेर तीनही नेत्यांनी दिल्लीवारी करत अमित शहांबरोबर बैठक घेत खातेवाटपावर अंतिम तोडगा काढला…
Don`t copy text!