Latest Marathi News
Browsing Tag

Bachchu kadu

भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात जरी महायुतीचे सरकार सत्तेत असले तरीही युतीत मतभेद होताना दिसत आहेत. त्यातच शिंदे गटाकडून अनेकदा टिका होताना पहायला मिळते. आता पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी युतीतील मोठा पक्ष भाजपावर जोरदार…

बाई की पुरुष न कळणारे, दाढी मिशा नसणारे, हिजडेही आमदार होतात

जळगाव दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन अपक्ष आमदारांमध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू आणि दुसरे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात संघर्ष वाढला आहे. राणा आणि कडू दोघेही सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे…

ही नामर्दानी! केंद्र सरकार कधी कधी नामर्दासारखे वागते

पुणे दि २३(प्रतिनिधी)- देशात आणि राज्यात कांद्यावरुन चांगलेच राजकारण रंगले आहे. कांदा निर्यात शुल्कावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असमन्वत दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिल झाला…

अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण आता त्या भेटीनंतर वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच अजित पवार आणि शरद पवार यांच्यात…

संभाजी भिडे, बच्चू कडू यांच्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- आमदार बच्चू कडू अलीकडे शिंदे सरकारवर जोरदार टिका करताना दिसत आहेत. मंत्रीपदाने दिलेली हुलकावणी, अजित पवार गटाचे सत्तेत सामील होणे यामुळे ते सरकारवर आसूड ओढताना दिसत आहेत. आता संभाजी भिडे यांच्यामुळे ते पुन्हा शिंदे…

शिंदे गटातील आमदारांना बायकोही म्हणते फोन आला का?

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- भाजपा शिवसेना युती सरकारमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. पण शिंदे फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होऊन देखील अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यातच शिंदे गट कमालीचा आक्रमक आहे. सत्तेतील राष्ट्रवादीच्या…

भाजपासोबत जाऊन चूक झाली, पण भाजपालाही धोकाच

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. एवढच नाही तर त्यांच्यासोबत आठ मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला पण त्यामुळे शिंदे गटात मात्र अस्वस्था वाढली आहे. त्यातच शिंदे गटाच्या…

राज्यात २०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत?

अमरावती दि ३०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन १ वर्ष होत पूर्ण झाले आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु, लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता आहे. त्यातच शिंदे गट समर्थन…

आता आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द होणार?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पंतप्रधान मोदी यांच्या आडनावाबाबत मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनाविली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर बच्चू कडू…

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची शिक्षा

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटासोबत असलेले प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आमदार कडू यांना सरकारी कामात आडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. बच्चू कडू यांनी २०१७ साली अपंगाच्या…
Don`t copy text!