Latest Marathi News
Browsing Tag

Baramati loksabha

अजित पवार गट बारामती, सातारा, रायगड, शिरूर लोकसभा लढणार

मुंबई दि १(प्रतिनिधी)- एकीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढतच चालला आहे. पक्षात फूट पाडून अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान दिले होते. तर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे खासदार…

खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

पुणे दि ३(प्रतिनिधी)- वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी त्यांनी हा इशारा दिला असून २०…

आरोग्य केंद्राचे ऑडिट करण्याबरोबरच रिक्त पदांची भरती करा

पुणे दि १०(प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या मतदार संघाच्या दौऱ्यादरम्यान बहुतांश प्रथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णालयाचे ऑडिट करावे. याशिवाय सासूनसारख्या बड्या…

सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?

पुणे दि २६(प्रतिनिधी)- बारामती हा पवारांचा गड समजला जातो. १९६२ पासून या ठिकाणी पवारांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असे समीकरण घट्ट झाले आहे. शरद पवार, आणि आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे इथून आमदार…

वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- 'चांद्रयान-३' मोहिमेत बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांचेही योगदान असल्याचे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, असे उद्गार…

बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार ठरला?

बारामती दि २१(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचबरोबर पक्षाकडून सुद्धा उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. भाजपाने यंदा काहीही करुन बारामती लोकसभा मतदारसंघात आपला झेंडा फडकवण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरु…

भोर येथील मत्स्य व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा

भोर दि १६(प्रतिनिधी)- भोर येथे मत्स्य व्यवसायिक ज्याठिकाणी व्यवसाय करतात, त्याठिकाणी भोर नगर परिषदेने प्रशासकीय इमारतीचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. असे झाल्यास अनेक मत्स्य व्यावसायिकांचा व्यवसाय बुडून आर्थिक नुकसान होऊ शकते, तरी…

एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता करा

पुणे दि ८(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.…

बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४५…

पुणे दि २१(प्रतिनिधी)- खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी सुळे…

घोटावडे फाटा येथे उड्डाणपुल तयार करण्याची मागणी

पुणे दि १८(प्रतिनिधी)- मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रस्ता रुंदीकरणास वाव नसल्याने बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी बाह्यवळण रस्ता करावा. तसेच घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी खासदार…
Don`t copy text!