‘वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं’
पुणे दि २५(प्रतिनिधी)- शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भाजपा प्रवेशाच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. शिवप्रताप चित्रपटाचेळी अमित शहांची घेतलेली भेट आणि राष्ट्रवादीच्या महत्वाच्या कार्यक्रमांना मारलेली…