Latest Marathi News
Browsing Tag

Bjp shinde goverment

 ‘संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही’

मुंबई दि २७ (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा…

विरोधकांनी सत्ताधा-यांना दाखवली बिस्किटं

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या चौथ्या दिवशी देखील विरोधकांनी घोषणाबाजी करत विधानभवन दणाणून सोडले. विरोधकांनी आज ५०-५० बिक्सिटचे पुडे दाखवत '५०-५० चलो गुवाहाटी’ अशा अनोख्या पद्धतीने घोषणा दिल्या. विरोधक…

शिंदे सरकारची राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार

मुंबई दि २३ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला होता.पण शिंदे फडणवीस सरकार येताच महाविकास आघाडीची यादी रद्द करत नव्या सरकारची नवी यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे. शिंदे-फडणवीस…

शिंदे सरकारमधील मंत्र्यांना मिळाला निवारा

मुंबई दि २३(मुंबई)- शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकूण आज त्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री देण्यात आलेले नाहीत. पण हळूहळू सरकार पुढ जात असून बहुतेक नव्या मंत्र्यांना सीफेसवर…

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेना दणका ठाकरेंना दिलासा

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती…

‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके’

मुंबई दि २२(प्रतिनिधी)-एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पावसाळी अधिवेशन वादळी होणार असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्याप्रमाणे हे अधिवेशन वादळी होत असून सभागृहातच नाही तर सभागृहाबाहेर देखील विरोधक सरकारवर आसूड ओढताना दिसत आहेत. आज देखील…

संजय शिरसाट अजुनही शिंदे सरकारवर नाराजच

ओैरंगाबाद दि २१(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाटांनी एकनाथ शिंदेंचं समर्थन शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात संजय शिरसाटांना यांचे मंत्रिपद हुकले. यानंतर शिरसाट नाराज…

बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्याला झापले

अमरावती दि २१(प्रतिनिधी)- अमरावतीत आयोजित कृषी आढावा बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची चांगलीच हजेरी घेतली.कृषी विभागातील रिक्त पदावरून शिंदे सरकारला घरचा आहेत दिला त्यामुळे शिंदे गटात सर्वच आलबेल नसल्याचे दिसून…

गद्दारांना भाजपाची ताट वाटी… चलो गुवाहाटी

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)-मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा दिल्या होत्या. या घोषणाबाजीमुळे एकनाथ शिंदे दुखावले गेल्याच्या बातम्या आल्या…
Don`t copy text!