Latest Marathi News
Browsing Tag

Bjp vs congress

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार लाॅबिंग

पुणे दि ३(प्रतिनिधी)- पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. जो ही पोटनिवडणूक जिंकेल तोच २०२४ चाही खसदार होण्याची शक्यता असल्याने युती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात…

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून १० मे रोजी मतदान होणार आहे. १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल…

कसब्यात पैसे न घेतल्याने भाजप नगरसेवकाची नागरिकांना मारहाण

पुणे दि २६(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीसाठी मतदान पार पडत असतानाच कसब्यात मात्र रात्री मोठा गोंधळ पहायला मिळाला. गंजपेठ परिसरात भाजपाच्या माजी नगरसेवकाने पैसे न घेतल्याने मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी…

काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

सातारा दि १५ (प्रतिनिधी)- मी कॉंग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे माहित नाही. पण मी कॉंग्रेसच्या विचारात आहे. आम्हाला भीती आहे की लोकशाही धोक्यात आहे. कॉंग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा. अशी मागणी ऑगस्ट २०२० मध्ये…

ईडीच्या कार्यालयाला काळे फासण्याचा प्रयत्न

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- देशात आणि महाराष्ट्रात सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सरसकट ईडीची कारवाई केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने थेट मुंबईतील ईडी कार्यालयात घुसत ईडीच्या फलकाला काळे फासण्याचा…
Don`t copy text!