Latest Marathi News
Browsing Tag

Deputy CM Devendra Fadnavis

 ‘या’ खात्यांवरून शिंदेगट भाजपा मंत्र्यात वादाची ठिणगी?

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे रुसवे फुगवे काही केल्या कमी होत नाहीत. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने काही आमदार नाराज आहेत तर ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांनी विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरल्याने शिंदे…

देवेंद्र फडणवीस होणार पुण्याचे पालकमंत्री

पुणे दि ११ (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनीही एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांकडे बोट करत 'बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी' असे म्हणत तसे…

शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे घोडे गंगेत न्हाले

मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गटाचे ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आजच्या विस्तारात सर्व…

देवेंद्र फडणवीसच शिंदे सरकारमध्ये सुपर सीएम?

मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार महिनाभरापासून खोळंबला आहे. पण आता तो या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची आणि मलईदार खाती…

देवेंद्र फडणवीस युपीचे उपमुख्यमंत्री

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेरीस भाजप सरकार आणून दाखवले आहे.पण, भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीसांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची…

 ….म्हणून एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सोमवारी म्हणजेच ८ आॅगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पण या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण भविष्यातील…

मंगळसूत्र गळ्यात घातल की देवेंद्रजींनी गळा पकडलाय अस वाटत’

मुंबई दि ४ (प्रतिनिधी) - आपल्या विविध वक्तव्यांमुळे आणि गाण्यांमुळे अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची पत्नी एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही. त्यांची गाणी प्रदर्शित झाल्यानंतर त्या चर्चेत येत असतात पण आता…

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात यांचा होणार समावेश

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला रविवारचा मुहूर्त मिळाला आहे. सात ऑगस्ट रोजी नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तार होण्याची चिन्हं आहेत. यावेळी १५ ते १६ आमदार मंत्रिपदाची शपथ…

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

मुंबई दि ३ (प्रतिनिधी)- राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन एक महिना उलटून गेला असला तरीही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. विरोधक यामुद्यावर टिका करत होते. पण आता मंत्रिमंडळ…
Don`t copy text!