Latest Marathi News
Browsing Tag

Deputy CM Devendra Fadnavis

आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी १२ हजार रुपये

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी कुटुंबाला ६ हजारांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना…

भाजप समर्थन आमदाराच्या घरी लाखोची चोरी करत धमकी

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारी आणि चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आता तर गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की, आता तर नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील राहत्या घरात लाखोंची चोरी झाली आहे. इतकेच नाही तर आरोपींनी…

फडणवीसांना निवेदन देताना वृद्ध समाज सेवकाला आली चक्कर

सोलापूर दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेकजण त्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी आलेले वृद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास शहा यांना भोवळ…

मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाला दिलासा देणारा ठरल्याने आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होऊ लागली आहे. पण दोन्ही बाजूंनी अनेकजण इच्छुक असल्याने शिंदे आणि फडणवीसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.…

राज्यात दंगलीस चिथवणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील वातावरण अशांत करुन धार्मिक दंगली भडवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचे आशिष शेलार, नितेश राणे सारखे लोक सामाजिक द्वेष वाढवणारी प्रक्षोक्षक विधाने सातत्याने करत आहेत. मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत…

‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा’

सोलापूर दि ३(प्रतिनिधी)- सोलापुरातील एका कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख यांनी अजब वक्तव्य केलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत, असं सुभाष देशमुख म्हणाले आहेत. सुभाष देशमुखांनी केलेलं वक्तव्य सध्या…

उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची आॅफर

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडे धक्कादायक गाैप्यस्फोट करताना दिसत आहे. पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांची परवानगी होती असे विधान करुन फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. आता पुन्हा…

‘पहाटेचा तो शपथविधी पवारसाहेबांच्या सहमतीनेच’

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन आता भाजप शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले आहे. पण राज्यातील राजकारणात अजूनही तो पहाटेचा शपथविधी चर्चेत असतो. तीन वर्षानंतरही त्याची चर्चा आहे. याच्यावर पुस्तके देखील लिहिण्यात आली आहेत.…

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली असून राज्य विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७…

‘त्या’ बोटीचे ऑस्ट्रेलियन कनेक्शन समोर

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये २ ते ३ एके-४७ आढळली आहेत. रायगडमधील हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. ही बोट ऑस्ट्रेलियामधील…
Don`t copy text!