Latest Marathi News
Browsing Tag

Eknarh shinde

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या अध्यक्षीय सुनावणीचे वेळापत्रक ठरले?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात महत्वाचा मुद्दा ठरलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचे वेळापत्रक समोर आले आहे. शिवसेना अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावनीचे वेळापत्रक…

शिंदे गटात सामील होताच नीलम गोऱ्हे आरोग्यमंत्री होणार?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- विधान परिषद उपसभापती आणि ठाकरे गटाच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. पण त्यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटातील एका…

भाजपासोबत जाऊन चूक झाली, पण भाजपालाही धोकाच

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. एवढच नाही तर त्यांच्यासोबत आठ मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला पण त्यामुळे शिंदे गटात मात्र अस्वस्था वाढली आहे. त्यातच शिंदे गटाच्या…

उद्धव ठाकरेंनी डाव टाकलाच, शिंदे गट अपात्र ठरणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा भूकंप आला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. अशात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कारण शिवसेना…

शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

ठाणे दि १६(प्रतिनिधी)- नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Don`t copy text!