Latest Marathi News
Browsing Tag

eknath shinde

“पवारांचं दु:ख जरा वेगळंच आहे”

मुंबई दि १० (प्रतिनिधी)-भाजपाकडून प्रादेशिक पक्षांना आणि सहकारी पक्षांना संपविण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाला देवेंद्र फडणीसांनी प्रत्युत्तर दिल आहे. पवारांचं दु:ख जरा वेगळंच आहे, अशी तिरकस प्रतिक्रिया फडणवीस…

तब्बल ६ दिवसांनंतर एकनाथ शिंदे माध्यमांसमोर, नेमकं काय म्हणाले…?

गुवाहाटी - बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर गुवाहाटीच्या हॉटेलबाहेरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेनेतच, शिवसेनेला पुढे घेऊन जात आहोत, यात काहीच शंका नाही. पुढील…

उद्धव ठाकरेंनी काढून घेतलं एकनाथ शिंदेंचं नगरविकास खातं,खात्याची जबाबदारी कोणाकडे..?

मुंबई प्रतिनिधी -  जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री…

शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर…आम्ही आमच भाग्य समजू..?

मुंबई विशेष प्रतिनिधी - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी थेट ठाकरेंवर टीका केलीये. टीका करताना त्यांनी दाऊद आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा उल्लेख केला आहे. 'मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप…

एकनाथ शिंदेंचा गेम त्यांच्यावर उलटणार? कायदेशीर बाबींमुळे आमदारकी धोक्यात

मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. जर कायदेशीरपणे विचार केला तर खरंच त्या आमदारांचा याचा फटका बसू शकतो का? याबाबत शिवसेनेचे  वकील देवदत्त कामत यांनी मोठा खुलासा केला आहे.एकनाथ शिंदेंच्या…

एकनाथ शिंदे यांच्यासह 7 जणांचं मंत्रिपद धोक्यात, 24 तासात कारवाई होणार…?

मुंबई  प्रतिनिधी   : शिवसेनेच्या 38 आमदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे ते आमदार सूरतमार्गे आसाममधील गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेकडून बंडखोर आमदार आणि मंत्री यांच्या…

एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेतील का ? ही बातमी काय सांगते बघा

मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना सोबत घेत नवा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे आमदारांचा मोठा गट गेल्यामुळे दोन तृतीयांश नियमाप्रमाणे सर्वांत मोठा गट कुणाचा तसेच…

शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल, दिवसभरात होणार राजकीय भूकंप

मुंबई विशेष प्रतिनिधी - शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल आहेत. आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर यांचा संपर्क झालेला नाहीय. दोघेही गुवाहाटीकडे रवाना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे कुडाळकर आणि सरवणकर शिंदे गटात समिल होणार का…

उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं – एकनाथ शिंदे , महाराष्ट्र राजकारणात…

उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं - एकनाथ शिंदे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय…

एकनाथ शिंदे अखेर माध्यमांसमोर…एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी - कालपासासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.…
Don`t copy text!