पोलीस पत्नी आणि मुलीची हत्या करत पतीची आत्महत्या
बुलढाणा दि २१(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने पोलीस असलेल्या आपल्या पत्नीसह दीड वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः ही आत्महत्या केली आहे.…