Latest Marathi News
Browsing Tag

inc

काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड हे काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक

पुणे दि १०(प्रतिनिधी)- भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये…

मी दलित समाजातील असल्यामुळेच मला मारहाण झाली का?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राजकीय पक्ष आणि सेलिब्रेटी यांचे जवळचे नाते राहिले आहे. अनेक राजकीय पक्षात अनेक तारे तारका आहेत. पण आता एक वेगळीच घटना समोर आली आहे. खतरों के खिलाडी आणि बिग बॉसमधील अभिनेत्री अर्चना गौतमला काँग्रेस कार्यालयाबाहेर काही…

काँग्रेस हायकमांड या तारखेला शरद पवारांबरोबर चर्चा करणार

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा…

कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता, एक्झिट पोलचे अंदाज समोर

बेंगलोर दि १०(प्रतिनिधी)- कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. मतदान संपल्यानंतर कर्नाटकमध्ये कोण सरकार स्थापन करणार? याचे एक्झिट पोल समोर आले असून यात जवळपास सर्वच पोलमध्ये…

बजरंग बलीच्या आड लपून भाजपला ४० टक्के कमीशनचे पाप झाकता येणार नाही

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता…

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू

बेळगाव दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे सगळे राजकारण ढवळून निघत असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कर्नाटक…

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाची बाजी?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- राज्यातील जवळपास साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी दोघांसाठी फार महत्त्वाची होती.…
Don`t copy text!