Latest Marathi News
Browsing Tag

Inc maharashtra

गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सहभागी झालेले बुलढाण्याचे फुटीर खासदार प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा मोठा गट महायुतीत सामील होणार असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा समाचार घेत,…

एक ही भूल कमल का फुल’च्या पश्चातापाने बोट कापणे सुन्न करणारे

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- जनतेला खोटी स्वप्ने दाखवून २०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजपाचा खरा चेहरा जनतेला उमगला असून आपली फसवणूक झाल्याने जनतेला पश्चाताप होऊ लागला आहे. ‘एकही भूल कमल का फुल’ अशी प्रतिक्रीया लोकांमधून उमटली होती, आता तर, ज्या…

ठाणे रुग्णालयातील ते १८ मृत्यू सरकारच्या अनास्थेमुळेच

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- ठाणे महानगरपालिका रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू होतो ही राज्यासाठी लाजीरवाणी घटना आहे. याआधी दोन दिवसापूर्वी याच रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला पण सरकारचे डोळे उघडले नाहीत. केईम रुग्णालयात एका लहान मुलाचा…

…. म्हणून भाजपाने देशद्रोहाचा कायदा रद्द केला

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा…

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मत सरकार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला…

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाहीला चपराक

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी…

अजित पवारांबरोबर आमदार किती?अध्यक्षांनी जाहीर करावे?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी, कामगार, तरुणवर्ग, महिला तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम विरोधी पक्ष नेत्याचे आहे. महागाई, बेरोजगारी यासह अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, या प्रश्नांवर सरकारला जाब विचारून जनतेला न्याय…

महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडेला दिले आहे का?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा व्यक्ती राजरोस महापुरुषांचा अपमान करत आहे परंतु भाजपाचे सरकार त्यावर कारवाई करत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा यांच्यासंदर्भात गरळ…

महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा, परिक्षा पुन्हा घेण्याची मागणी

मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावे म्हणून शासनाने सुरु केल्या आहेत. पण महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परिक्षेत गडबड घोटाळा झाला…
Don`t copy text!