Latest Marathi News
Browsing Tag

Karnatak election

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार येणार

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटमध्ये आज पासून नव्या पर्वाला सुरुवात झाली असून जनतेच्या आशा आकांशा पूर्ण करण्याचे काम काँग्रेसचे हे नवे सरकार करेल. भाजपाच्या भ्रष्टाचारी, धर्मांध, जातीयवादी सरकारला कंटाळलेल्या जनतेने काँग्रेसला घवघवशीत यश…

सिद्धरामय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

बंगळूर दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. पक्षाने १३५ जागा जिंकल्या आहेत. भाजपने ६६ जागा जिंकल्यानंतर आहेत. या निवडणुकीत जेडीएसला १९ जागा मिळाल्या. पण आज अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर ९…

काँग्रेसचा कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाचा नेता ठरला

बेंगलोर दि १३(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. या निवडणूकीत भाजपाचा जोरदार पराभव झाला असून त्यांचे जवळपास १३ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. कर्नाटक निवडणूकीत…

कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता, एक्झिट पोलचे अंदाज समोर

बेंगलोर दि १०(प्रतिनिधी)- कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. मतदान संपल्यानंतर कर्नाटकमध्ये कोण सरकार स्थापन करणार? याचे एक्झिट पोल समोर आले असून यात जवळपास सर्वच पोलमध्ये…

बजरंग बलीच्या आड लपून भाजपला ४० टक्के कमीशनचे पाप झाकता येणार नाही

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता…

कर्नाटकात या पक्षाचे सरकार येणार? पहा सर्व्हे

बंगरुळ दि ३०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. भाजप, काँग्रेससह इतर अन्य पक्षांनी सत्तेचा दावा केला आहे. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी वोटरच्या महाओपिनिअन…

ठाकरेंची मशाल कर्नाटकच्या निवडणूकीत धगधगणार

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटकात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरे देखील कर्नाटक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ठाकरे गटाने कर्नाटक विधानसभा…

कर्नाटकाच्या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एंट्री

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे घड्याळ हे चिन्ह भेटल्यामुळे राष्ट्रवादीचा उत्साह वाढला आहे. पक्षाने…

घड्याळ चिन्ह राष्ट्रवादीचेच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला आहे. तरीही कर्नाटक विधानसभेची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढण्यास निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला परवानगी दिली…
Don`t copy text!