Latest Marathi News
Browsing Tag

Mp amol kolhe

शिरुर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर कामांचा कार्यारंभ

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत शिरुर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या ९१.५१ कोटींच्या निविदांना ग्रामविकास विभागाने आज मंजुरी दिली असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे…

पुणे जिल्ह्याच्या विभाजनावरुन भाजप राष्ट्रवादी आमनेसामने

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यावरून आता राजकारणाला…

हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता होणार

पुणे दि २ (प्रतिनिधी) - पुणे सोलापूर रस्त्यावर हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देत शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक…

 ‘मी अमोल कोल्हे मला पैशाची गरज आहे’

पुणे दि १७ (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मिडीयावर चांगलेच सक्रिय असतात. पण सोशल मिडीयावर त्यांचे सक्रिय असणे…

नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याच्या कामाला येणार गती

पुणे दि ४ (प्रतिनिधी)- पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडील प्रकल्पांना गती मिळाली असून नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यात आला असून येत्या काही दिवसांत पुणे शिरूर…

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हाव्यात

मुंबई दि १ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हायला हव्यात अशी इच्छा शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्र्यांनी कारकीर्द…
Don`t copy text!