Latest Marathi News
Browsing Tag

Mp Sanjay raut

‘तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते’

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि मनसेकडून राहुल गांधींवर टीका केली जात असतानाच आता शिवसेना उद्धव…

कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत हे अखेर जेलबाहेर आले आहेत. संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. यावेळी त्यांच्या गळ्यात भगव्या उपरणाची झलक पाहायला मिळाली. संजय राऊत बाहेर आल्याने शिवसैनिकांमध्ये…

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक…

संजय राऊत यांची दिवाळी यंदाच्या वर्षी ‘या’ ठिकाणी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)-  शिवसेनेचे नेते व खाजदार संजय राऊत यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. पत्राचाळ प्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी २ नोव्होबरला पुन्हा…

‘आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट अजूनही कायम आहे क्रांती घडवू’

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया देत शिंदे गटाला डिवचल आहे.…

संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच

मुंबई दि २७(प्रतिनिधी) - पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकली आहे. आज राऊत यांच्या जामीन…

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर आणि संजय राऊत चर्चेत

मुंबई दि १७ (प्रतिनिधी) - राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकारण पेटले आहे. त्यावरुन, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशा वेळी संजय राऊत हे…

संजय राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला

मुंबई दि ५ (प्रतिनिधी) - पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पुढील…

संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुुंबई दि ४ (प््रतिनिधी)- पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांना ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना धक्का देणारा…

संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

मुंबई दि १ (प्रतिनिधी)- ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीने ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद केल्याने ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.…
Don`t copy text!