Just another WordPress site

कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला

सोशल मिडीयावर राऊतांच्या मिम्सचा महापूर, टायगर इज बॅक

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत हे अखेर जेलबाहेर आले आहेत. संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. यावेळी त्यांच्या गळ्यात भगव्या उपरणाची झलक पाहायला मिळाली. संजय राऊत बाहेर आल्याने शिवसैनिकांमध्ये वेगळाच जोश पहायला मिळाला. तर नेटकरीही भलतेच जोशात पहायला मिळाले. सोशल मिडीयावर मिम्सचा महापूर पहायला मिळाला.

जेलबाहेर येताच संजय राऊतांनी त्यांच्या नेहमीच्याच तडफदार भूमिकेत पहिली प्रतिक्रिया दिली. आम्ही लढणारे, असं ते म्हणाले आहेत.त्याचबरोबर एकच शिवसेना खरी बाकी धोत्र्याच्या बिया म्हणत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरही तोफ डागली. सोशल मिडीयावरही कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, टायगर इज बॅक अशा अनेक घोषणांचे मिम्स बनवण्यात आले आहेत.

बघुया व्हायरल मीम्स

 

 

GIF Advt

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!