एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता करा
पुणे दि ८(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.…