Latest Marathi News
Browsing Tag

Nanded crime

टोळक्याची कुल्फी विक्री करणाऱ्या पितापुत्रांना मारहाण

नांदेड दि ११(प्रतिनिधी)- नांदेड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वजीराबाद भागात क्षुल्लक कारणावरून कुल्फी विकणाऱ्या दोघांना तरुणाच्या टोळक्याने मारहाण केली. ही मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नांदेड शहरातील वजीराबाद भागात…

कुटुंबीयांच्या विरोधामुळे प्रेमीयुगलाने केली आत्महत्या

नांदेड दि २५(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगलाचा मृतदेह मुगट गावातील गोदावरी नदीच्या किनारी सापडला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेमाला घरच्यांना विरोध…

रेल्वेखाली उडी घेत प्रेमीयुगलाची आत्महत्या

नांदेड दि १४(प्रतिनिधी)- आदीलाबादहून मुंबईकडे निघालेल्या 'नंदिग्राम एक्स्प्रेस' रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील रेल्वे गेटजवळ घडली आहे. शिवराज क्यातमवार आणि धारा मोरे असे आत्महत्या…

फक्त पोरगी द्या म्हणणाऱ्या भाच्याने मामासोबत केला भलताच प्रकार

नांदेड दि १४ (प्रतिनिधी)- नांदेडमध्ये मामा मुलीचे लग्न आपल्याशी लावून देत नसल्याचा राग मनात धरून भाच्यानेच झोपेतच मामावर कुऱ्हाडीने सपासप वार करून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील चाभरा येथे ही…
Don`t copy text!