Latest Marathi News
Browsing Tag

Nitesh rane

मराठा आरक्षणावरील आमच्या भुमिकेबद्दल नितेश राणेंनी पिताश्रींना विचारावे

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणप्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि ती वेळोवेळी काँग्रेसने जाहीर केलेली आहे पण भाजपाचे आमदार नितेश राणे यांना त्याची माहिती नसावी म्हणून अज्ञानातून त्यांनी काँग्रेसची भूमिका विचारली आहे.…

मोठी बातमी! राणे यांची राजकारणातून अचानक निवृत्ती

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूका जवळ आल्याने सर्व इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणामधून…

दंगल घडवण्याच्या प्लॅनसाठी मातोश्रीत बैठक झाली होती

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १९९३ मध्ये दंगली जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीमध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड…

‘दोन महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- नारायण राणेंचं मंत्रिपद लवकरच जाणार असल्याचं भाकित वैभव नाईक यांनी केलं आहे.शिवसेना ठाकरे गटाचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंच्या मंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी राणे पुत्रांवरही टिका…

वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांवर मी का बोलावं?

पुणे दि १२(प्रतिनिधी)- ‘ते कोण आहेत आणि कुठल्या पक्षात आहेत? त्यांना भाजपमध्येही किंमत नाही. वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांवर मी का बोलावं ? अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आमदार नितेश राणे यांचा उल्लेखही न करता त्यांना…

‘भाजपचा सरपंच निवडून न आल्यास एका रुपयाचा निधी देणार नाही’

सिंधुदूर्ग दि १२(प्रतिनिधी)- सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. यामुळे नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. पण नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. तुमच्या गावात माझ्या विचारांचा…
Don`t copy text!