Latest Marathi News
Browsing Tag

Price hike

तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

मुंबई दि १(प्रतिनिधी)- तुम्ही जर एअरटेलचे सिम वापरत असाल तर तुमच्या खिशाला दरवाढीची झळ बसणार आहे. कारण एअरटेल कंपनीने नुकतेच काही सर्कलमधील आपला कमी किंमतीचा ९९ रुपयाचा रिचार्ज प्लान बंद केला होता. कंपनीच्या या बेस प्लानची किंमत ९९…

महागाईचा अमृतकाळ! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ

पुणे दि १(प्रतिनिधी)- महागाईच्या भडक्यात होरपळून निघत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना निवडणूकीची धामधुम संपताच सरकारने जोरदार दणका दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या…

पुणेकरांनो तुमच्या चिंतेत भर टाकणारी बातमी!

पुणे दि १५(प्रतिनिधी) - महागाईने नागरिक हैराण झाले असतानाच पेट्रोल डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे नागरिक सर्वच त्रस्त झाले आहेत. पण एैन सणासुदीच्या काळात पुणेकरांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण आपल्या विविध मागण्यांसाठी सीएनजी…

वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादीचा जन आक्रोश

पुणे दि २९ (प्रतिनिधी) - "भाजीपाल्यापासुन औषधांपर्यंत सगळीकडेच महागाई वाढली आहे. या महागाईतून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. मात्र हे सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे जनतेचा…

दत्ताची कविता म्हणत सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टिका

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- देशातल्या वाढत्या महागाईवर लोकसभेत आज झालेल्या चर्चेत सुप्रिया सुळे यांनी मराठी कविता म्हणत सरकारच्या जीएसटी धोरणावर टिका केली.त्याचबरोबर दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांची आठवण करुन देत महागाईवर सरकारला टोला…

 ‘मोदीजी तुमच्यामुळे मला आई मारते’

दिल्ली दि १ (प्रतिनिधी)- देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे संसदेतही गदारोळ होत आहे. त्यात भर म्हणजे केंद्र सरकारने रोजच्या वापरातील वस्तूंबरोबरच स्टेशनरीवर टॅक्स वाढवला आहे. त्यामुळे महागाईत भर पडली आहे.त्यामुळे एका चिमुरडीने थेट…

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

मुंबई दि १ (प्रतिनिधी) - मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. पण आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस वितरक कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सोमवारपासून म्हणजेच १ ऑगस्ट पासून एलपीजी सिलिंडरच्या…

आत्ता बिनधास्त खा तळलेले पदार्थ

पुणे दि १(प्रतिनिधी)- जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, इंधन दरवाढीमुळे सामान्य होरपळलेले असतानाच आता खाद्यतेलाच्या दरात मागील महिन्याभरात मोठी घट झाली. खाद्यतेलांच्या १५ किलोच्या डब्यामागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो…
Don`t copy text!