Latest Marathi News
Browsing Tag

Pune pmt bus

पुण्यात भरदिवसा पीएमटीबसमध्ये तरूणीचा विनयभंग

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. दर्शना पवार हत्याकांड, तरुणीवरील कोयता हल्ला अशा घटना घडल्यानंतर पुणे पोलीसांकडुन काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही पुण्यात एका तरुणीचा…

तरुणांची पीएमटी चालक वाहकासोबत फ्री स्टाईल हाणामारी

पुणे दि १४(प्रतिनिधी) - पुण्यात पीएमटी चालकावर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दोन तरुण आणि दोन पीएमटी चालकांची भर रस्त्यात तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ…

…म्हणून पीएमटी चालकाला शिवीगाळ करत मारहाण

पिंपरी चिंचवड दि १२(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बसला एक दुचाकी आडवी येत असल्याने चालकाने ती दुचाकी काढायला लावली. या कारणावरुन दुचाकीवर असलेल्या तरुणाने बसमध्ये…

ओ वाचवा! ड्रायव्हर त्रास देतोय! किडनॅप करतोय

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. असाच एका पुणेकराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. बस चालक उतरू देत नसल्याने प्रवाशाने वाचवा चालक मला किडनॅप करतोय अशी बोंब ठोकत पीएमटी बसमध्ये चांगलाच धिंगाणा घातला. त्यामुळे…
Don`t copy text!