Latest Marathi News
Browsing Tag

Pune police

तरूणीचा विनयभंग करत पतीलाही ठार मारण्याची धमकी

पुणे दि २५ (प्रतिनिधी)- तरुणीचे लग्न ठरल्याने तिने खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाशी संबंध न ठेवण्यास सांगितले. तेव्हा त्याने तिच्याबरोबरचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन नियोजित पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.…

कुऱ्हाडीने वार करत पुण्यात ‘या’ ठिकाणी दरोडा

पुणे दि २३ (प्रतिनिधी) - पुणे शहरातील नऱ्हे येथील भूमकर चौकातील एका पेट्रोल पंपावर चोरट्यांनी मध्यरात्री दरोडा धाडसी टाकला आहे. यावेळी दरोडेखोरांना कामगारांना कु-हाडीने मारहाण करत रोकड लुटली. चोरीचा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.…

शैलेश नरेकर, लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार

पुणे दि (प्रतिनिधी)-  समाजात शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या पुण्यातील पोलीस नाईक शैलेश नरेकर व पोलीस हवालदार लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल…

महिला पोलीसाकडून हमालाला मारहाण

पुणे दि ११ (प्रतिनिधी)- राज्यभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना पुण्यातून मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने हमालाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार…

प्रेम प्रकरणातील ‘या’ कारणामुळे तरुणाची आत्महत्या

पुणे दि १० (प्रतिनिधी)- पुण्यात नुकतेच लग्न झालेल्या तरुणाने प्रेम प्रकरणातून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसर परिसरातील भागीरथीनगरमध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे डिसेंबर मध्ये या तरुणाचे लग्न झाले होते. विशाल…

लग्नाच्या अमिषाने तरुणीवर अत्याचार

पुणे दि ८ (प्रतिनिधी)- वेडिंग वेबसाईटवरून झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. त्याचबरोबर आरोपीने तरुणीची १४ लाख रुपयांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात येरवडा…

… म्हणून झाला उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

पुणे दि ३ (प्रतिनिधी)- शिवसेनेचे बंडखोर आमदार माजी मंत्री उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. पण आता या हल्ल्याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. त्यामुळे…

बिबवेवाडीत पोलीसांनी ‘या’ ठिकाणी केली मोठी कारवाई

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- पुणे शहरातील बिबवेवाडीत लाॅटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या आठ जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी लाॅटरी…
Don`t copy text!