उरुळी कांचनजवळ टेम्पो कार आणि दुचाकीचा तिहेरी अपघात
पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुणे सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात तिहेरी अपघात झाला आहे. आयशर टेम्पो, कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असून ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.…