Latest Marathi News
Browsing Tag

Ramesh bais

रुग्णालयांमधील मृत्यूंसंदर्भात वैद्यकीय मंत्री व आरोग्य मंत्र्यांना बडतर्फ करा

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- आरोग्यासह विविध समस्या हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्य सरकारचा प्रत्येक बाबतीतला नाकर्तेपणा समोर येत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल रमेश बैस…

शासकीय रुग्णालयात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही. नांदेड, छत्रपती…

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी राज्यपालांनी सोडवाव्यात

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे ३२ लाख विद्यार्थी आहेत. राज्य सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसह एमपीएससीकडून केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया वादग्रस्त व विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ठरत आहेत. राज्य…

नवे राज्यपाल रमेश बैस कोश्यारींप्रमाणेच वादग्रस्त

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संतापाची भावना निर्माण करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस…

महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात आली…
Don`t copy text!