‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली आपल्या प्रेमाची कबुली
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट अभिनेत्री आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब आपल्या बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. शिवालीने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला चाहता वर्ग तयार केला आहे. आता शिवाली पुन्हा एकदा चर्चेत…