शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- धनुष्यबाण कोणाचा यावर शिंदे आणि ठाकरे गटात होणारे दावे प्रतिदावे आता थांबले असुन निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना या चिन्हा वापर करता येणार…