Latest Marathi News
Browsing Tag

Suprime court

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात

दिल्ली दि २१(प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.…

ठाकरेंच्या अडचणी संपेनात! आता सर्वोच्च न्यायालयाचाही दणका

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर ठाकरेंच्या अडचणी कमी होण्याएैवजी वाढतच आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाने…

अविवाहित महिलांनाही करता येणार गर्भपात पण….

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- भारतातील अविवाहित महिलांनाही मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका वैद्यकीय प्रकरणाचा निकाल देताना सर्व महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार…

शिवसेना कोणाची? घटनापीठ करणार फैसला

दिल्ली दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष असणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीत शिंदे गट निवडणूक आयोगाच्या कारवाईला…

धनुष्यबाण कोणाचा?यावर घटनापीठाचा सर्वोच्च निर्णय

दिल्ली दि ७ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत.त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी…

शिंदे गटाने या कारणासाठी ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे

मुंबई दि ६ (प्रतिनिधी) - सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर निवडणूक आयोगाने कोणताही निकाल जाहीर करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे या वादावर तोडगा निघावा याकरता शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालायाकडे…

शिंदे विरुद्धच्या न्यायालयीन लढाईत ठाकरेंची बाजी

मुंबई दि २८ (प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची पहिली लढाई उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिंकली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर महापालिकांसह इतर…

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी न्यायालयाबरोबरच निवडणूक आयोगाकडे देखील सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी २९ तारखेला होण्याची शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाकडेही सुनावणी सुरु होती. पण आता आयोगाने…

राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आता घटनापीठाकडे

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले होते. आमदारांची अपात्रता त्याशिवाय शिवसेना कोणाची यावादामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आज न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत राज्यातील…

शिवसेनेत आव्वाज कोणाचा? ठाकरेंचा कि शिंदेचा

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची याबरोबरच राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात शिंदे गटातील १६ आमदार या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आवाज कुणाचा याचा फैसला आज होणार आहे. आज…
Don`t copy text!