वयोश्री आणि एडीप योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध व्हावा
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- 'वयोश्री' आणि दिव्यांगांसाठीच्या 'एडिप' या दोन्ही योजनांखाली गेल्या वर्षभरात बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यांत पूर्वतपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत. परंतु सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी सामाजिक न्याय…