Latest Marathi News
Browsing Tag

Traffic police

वाहतूक पोलिसाची वाहनचालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

छत्रपती संभाजीनगर दि २०(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर शहरातील एका चाैकात वाहतूक पोलिसाने एका युवकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांच्या या वर्तनावर संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती…

हडपसरमध्ये टोईंग कर्मचाऱ्यांनी दुकानदाराला बेदम मारहाण

पुणे दि २(प्रतिनिधी)- बेशिस्त वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईसाठी वाहतूक शाखेने नेमलेल्या टोईंग व्हॅनवरील कामगार आणि एका दुकानदाराची हाणामारी झाल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.विशेष म्हणजे पोलीसासमोरच ही हाणामारी…

सरकारी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना वाहतूक पोलीस अटकेत

नागपूर दि २६(प्रतिनिधी)- नागपूरमध्ये एका वाहतूक पोलिसाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.पोलिसाचा लाच घेताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर या पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संत तुकडोजी महाराज चौकात ही…

नियम मोडला पोलीसांनी पकडला, तो थेट गाणेच गाऊ लागला

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पोलिसांकडून हेल्मेटशिवाय दुचाकी न चालवण्याचे आवाहन करण्यात येते. तरीही लोक वाहतूक नियमांना बगल देताना दिसतात. तरुणांकडुन सर्वाधिक वेळा नियम मोडले जातात. सध्या अशाच एका दुचाकीस्वाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने…

लाच घेणा-या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूर दि २७(प्रतिनिधी) - वाहतूकीचे नियम तोडल्यास दंडाची प्रकिया आॅनलाईन करण्यात आली आहे. यामुळे पोलीसांच्या लाचखोरीला आणि चिरीमीरी देऊन सुटका करुन येण्याला पायबंद बसावा असा हेतू होता. पण चंद्रपूर जिल्ह्यात महामार्गावर दुचाकी वाहन…

उस्मानाबाद वाहतूक पोलीसीची खुलेआम हप्ताखोरी

उस्मानाबाद दि १ (प्रतिनिधी)- उस्मानाबादमध्ये हप्ता मागणारा वाहतूक पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून पैसे उकळ्याच्या घटना सर्रास सुरु असल्याचे दिसून आले आहे. वाहतूक पोलिसांच्या लुबाडण्याचे अनेक प्रकार…
Don`t copy text!