Latest Marathi News
Browsing Tag

Video viral social media

भाजप आमदाराची महिलेला शिविगाळ करत मारहाण

कर्नाटक दि ३ (प्रतिनिधी) - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी महिला सन्मानाबद्दल बोलत असतात. पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते हा आदेश धुडकावत लावत महिलांसोबत गैरवर्तन करत आहेत. आता भाजप आमदार अरविंद लिंबावली यांचा एका महिलेसोबत…

शिवसेना आमचीच म्हणत ठाकरे शिंदे गटात जोरदार हाणामारी

बुलढाणा दि ३ (प्रतिनिधी)- खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. पण त्यावरून नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कायम एकमेकांवर आरोप करत खरी शिवसेना आमचीच असा दावा उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे या दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. दोन्ही गटाने…

आमदार बायकोला नवरा कानाखाली मारतो तेंव्हा…

पंजाब दि २ (प्रतिनिधी) - देशात महिलांविरुद्ध अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मग तो लैंगिक असो अथवा घरगुती अत्याचार. मात्र, या अत्याचारांमधून लोकप्रतिनिधी सुद्धा सुटले नाही आहे. अशीच एक घटना पंजाबमध्ये समोर आली आहे. मात्र या घटनेची…

दारूच्या नशेतील नको ते करायला गेला जीवाला मुकला

पिंपरी चिंचवड दि १ (प्रतिनिधी) - पिंपरी चिंचवड मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेमुळे खिडकीतून पडून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिंपरी चिंचवड येथील निगडी परिसरात राहणाऱ्या…

‘मंत्र्याच्या स्वागताला काही नागरिकांसह रिकाम्या खुर्च्यांची गर्दी’

पैठण दि २७ (प्रतिनिधी) - शिवसेनेत बंडखोरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री संदिपान भुमरे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात गेले होते. यावेळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण…

भंडाऱ्यात नदीपात्रात नाव उलटली आणि…..

भंडारा दि २० (प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यात कृष्ण विसर्जनासाठी एका छोट्या नावेने वैनगंगा नदीपात्रात जाणे ६ जणांच्या जीवावर बेतले असते, मात्र दैव बलवत्तर म्हणून सहा जण थोडक्यात बचावले आहेत. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या खमारी बुटी गावात घडली.…

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली ही इमारत

मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- मुंबईत बोरिवली पश्चिमेकडील साई बाबानगरमध्ये गीतांजली नावाची चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पत्याच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या…

पुणे पोलिसांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

पुणे दि १२ (प्रतिनिधी)- पुणे पोलीस दादागिरी करून नागरिकांना बंद खोलीत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या…
Don`t copy text!