‘नीट’ परीक्षेच्या तणावातून तरुण विद्यार्थ्याचा अंत; मृत्यूपूर्वीचा आईसोबतचा संवाद ठरला…
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट' परीक्षा देणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने निकालाच्या भीतीने आणि प्रचंड मानसिक दडपणाखाली येऊन आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मृत्यूला जवळ करण्यापूर्वी या…