Latest Marathi News

६० हजार रोख अन् ४ तोळे सोनं… लग्नाच्या खरेदीची पुंजी एका क्षणात ‘जळून खाक’!

ठाण्यातील सॅटिस पुलावर गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट (पुणे) ते वसई या शिवशाही बसला आग लागली. यात अनेक प्रवाशांनी सोबत आणलेले साहित्य खाक झाले.त्यामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. वसईला लग्नासाठी निघालेल्या अलका काळडोके…

तुळजाभवानी मंदिरात अनाधिकृत सिंहासन पूजा भोवली! पुजाऱ्यावर पोलीस कारवाई अन् ५ वर्षांची बंदी

श्री. तुळजाभवानी मंदिरात अनाधिकृत सिंहासन पुजा घालणाऱ्या पुजाऱ्याविरुध्द मंदिर संस्थानच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला असून मंदिरात पाच वर्षे प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.या गंभीर प्रकारणात सुरक्षा रक्षक कंपनीलाही एक लाखाचा दंड…

थेट जेलमधून महापालिकेच्या सभेत एन्ट्री! सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे…

पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे. आजच्या या सर्वसाधारण सभेला नगरसेवक सासू लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर आज पुन्हा ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर कारागृहात असल्यामुळे त्यांना…

गॅस सिलिंडर हवाय? मग आधी ‘हे’ काम करा; नवीन कनेक्शनसाठी आता ‘बायोमेट्रिक’…

मध्य पूर्वेत वाढत चाललेल्या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील सामान्य नागरिकांवर दिसू लागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नवीन घरगुती एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) कनेक्शन देणे तात्पुरते थांबवले आहे.हा निर्णय गेल्या जवळपास महिनाभरापासून लागू असून,…

मुंबई-पुणे ते थेट अयोध्या-वाराणसी! रामलल्लाच्या दर्शनासाठी रेल्वेचा नवा मास्टर प्लॅन; वाचा सविस्तर

वाराणसीसह संपूर्ण देशासाठी २८ एप्रिल २०२६ हा दिवस रेल्वे आणि विकासकामांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संसदीय क्षेत्रातून दोन नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवणार असून, यामध्ये अयोध्येला मुंबईशी…

मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेशबंदी नाही! सर्वोच्च न्यायालयात पर्सनल लॉ बोर्डाचा मोठा खुलासा

सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम महिलांच्या नमाज पद्धतीवर झालेल्या ऐतिहासिक चर्चेत महत्त्वपूर्ण निरीक्षणे समोर आली आहेत. नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर 'श्रद्धा विरुद्ध मूलभूत हक्क' या विषयावर सुनावणी सुरू असताना, महिलांनी मशिदीत प्रवेश करून…

निवडणुकीनंतर खिशाला कात्री लागणार? पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत सरकारचा मोठा खुलासा; अफवांना…

देशभरात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये निवडणूका संपल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 ते 28 रुपयांची वाढ होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र यावर आज…

सावधान! लवकरच गुगल, फेसबुक, व्हॉट्सॲप बंद होणार? इराणच्या धमकीने इंटरनेटवर संकट

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आता जगाला हादरवून टाकणारा इशारा दिला आहे. इराणशी संबंधित मीडिया आणि सुरक्षा यंत्रणांनी थेट समुद्राखालील इंटरनेट केबल्सना लक्ष्य करण्याचे संकेत दिले असून, यामुळे…

कोकणात अवकाळीचा कहर! संगमेश्वरला वादळी पावसाने झोडपले; हातातोंडाशी आलेला आंबा-काजूचा घास हिरावला

संगमेश्वर तालुक्यात आज दुपारी अचानक हवामान बदलले आणि देवरुख, साखरपा, शिवने आणि बुरंबी परिसरासह तालुक्याच्या बहुसंख्य भागाला वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यांनंतर आलेल्या या पावसामुळे हवेत…

लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन! मेट्रो झाली ‘कमाईची मशीन’; एका शूटिंगमधून कमावले २० लाख!

मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन आणि तिची गर्दी तुम्हाला माहितीच आहे. पण आता नव्याने मुंबईकरांच्या सेवेत आलेली मेट्रो फक्त प्रवाशांची ने-आण करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, हे तुम्हाला माहितीये का?होय, आता मेट्रो चक्क कमाईची नवी…
Don`t copy text!