Latest Marathi News

अभिनय सोडला, ओळख पुसली गेली; अखेर मृणाल दुसानिसने मौन सोडलं, ‘त्या’ रात्रीचा आणि…

मराठी टेलिव्हिजन विश्वावर एकात्मिक राज्य करणारी आणि 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' तसेच 'तू तिथे मी' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस काही वर्षांपूर्वी अचानक ग्लॅमर जगतापासून दूर गेली. यशाच्या…

बुलढाण्यात थरार! ज्या मुलीच्या हत्येचा गुन्हा बापाने अंगावर घेतला, ती चक्क जिवंत परतली; धक्कादायक…

बुलढाण्यातून एक अत्यंत थक्क करणारी आणि चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल अशी घटना समोर आली आहे. ज्या तरुणीची हत्या झाली म्हणून तिच्या वडिलांनी स्वतः पोलिसांत जाऊन गुन्हा कबूल केला होता, ती तरुणी चक्क जिवंत परतली आहे. या मोठ्या ट्विस्टनंतर आता…

नसरापूर चिमुरडीवरील अत्याचार-हत्या खटला; सुनावणीच्या पहिल्याच दिवशी ५ महत्त्वाच्या साक्षीदारांची…

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याला गती आली आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयात शुक्रवारपासून (२९ मे) या खटल्याच्या सुनावणीला थेट सुरुवात झाली. सुनावणीच्या पहिल्याच…

भोंदू मनोहर मामा प्रकरणात ‘आमदार’ कनेक्शन?

स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगून भक्तांची फसवणूक करणाऱ्या करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू बाबा मनोहर भोसले उर्फ 'मनोहर मामा' प्रकरणाला आता एक वेगळे आणि राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई करत…

६ जणांची कोयत्याने गळा चिरून सामूहिक हत्या; विजापूर जिल्ह्यातील थरार

सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन विचलित करणारी घटना समोर आली आहे. विजापूर जिल्ह्यातील चडचण जवळील मौजे निवरगी आणि गोविंदपूर भागात जमिनीच्या वादातून एकाच वेळी ६ जणांची सामूहिक…

विषारी दारूचे थैमान: आणखी एकाचा मृत्यू; एकूण बळींची संख्या २० पार!

पुण्यातील फेगुवाडी परिसरात 27 मे रोजी दिवसभरात 5 जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला की, विषारु दारुमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी व दापोडी परिसरात बनावट, विषारी गावठी दारू प्राशनामुळे किमान 13 ते 15…

शरद पवार अन् जयंत पाटलांना भेटायची हिंमत नाही…”; सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानंतर…

महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी आणि खळबळजनक राजकीय बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (३० मे) अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश करणार आहेत.…

तळपत्या उन्हात मेलो तरी चालेल…”; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, ३० मे रोजी सकाळी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. ऐन उन्हाळ्यात सुरू झालेल्या या उपोषणासाठी आंतरवालीत मराठा समाजाची अलोट गर्दी झाली आहे. उपोषण सुरू…

सोलापूरच्या सीमेवर शेतीच्या वादातून हत्याकांड; सहाजणांना भररस्त्यात गोळ्या घातल्या, गळे चिरले, हात…

सोलापूरच्या सीमेवर असलेल्या कर्नाटक हद्दीतील गोविंदपूर गावात एका भीषण हत्याकांडाची घटना घडली आहे. शेतीच्या वादातून भररस्त्यात सहा जणांवर गोळ्या झाडून, त्यांचे गळे चिरून आणि हात छाटून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे…

पुण्यात विषारी दारूचा हाहाकार; १३ जणांचा बळी, हडपसर अन फुगेवाडीत आक्रोश!

पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात घडलेल्या एका भीषण विषारी दारुकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या विषारी दारूच्या प्राशनामुळे आतापर्यंत १३ हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक संसार उघड्यावर आले…
Don`t copy text!