Latest Marathi News

सोशल मीडिया युजर्सना खिशाला कात्री!; फेसबुक, इंस्टाग्राम अन् व्हॉट्सॲपसाठी मोजावे लागणार पैसे

सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या जगभरातील अब्जावधी युजर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. फेसबुक , इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप ची मूळ कंपनी असलेल्या 'मेटा'ने आपल्या युजर्ससाठी पेड सबस्क्रिप्शन प्लॅन सुरू केले…

‘देऊळ बंद २’च्या यशाच्या आनंदात तरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर! लाडक्या…

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद २' या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या या मोठ्या यशाचा आनंद तरडे कुटुंब साजरा करत असतानाच, त्यांच्या आनंदावर विरजण घालणारी…

“सरकारला ही शेवटची संधी…” ३० मे च्या आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटलांचा कडक इशारा

मराठा आरक्षणासाठी आपण सरकारला पाहिजे होता त्यापेक्षा जास्त वेळ दिला असून, २९ मे रोजी आपल्या आंदोलनाला १० महिने पूर्ण होत आहेत, अशी माहिती देत मनोज जरांगे पाटील यांनी ३० मे पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याची मोठी घोषणा केली आहे. काही…

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटामुळे दिपाली सय्यद यांना जीवे मारण्याच्या धमक्या

नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणावर आधारित आगामी 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' (Maharashtra Epstein Files) या चित्रपटामुळे सध्या सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून, आता या…

इबोलाची धास्ती! प्रभावित देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम; विमानतळांवर कडक पाळत

आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा या देशांमध्ये इबोला आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलत राज्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेला…

“ना घरच्यांची पर्वा, ना समाजाची भीती!” २ तरुणींच्या प्रेमासाठी पोलीस ठाण्यात…

समाजात आजही समलैंगिक संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला नाही, याची प्रचिती आणून देणारी एक खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. "लग्न करेन तर हिच्याशीच, नाहीतर जीव देईन!" असा आक्रमक पवित्रा घेत दोन तरुणींनी थेट पोलीस ठाणे डोक्यावर…

आफ्रिकेत धुमाकूळ घालणारा ‘इबोला’ भारतात?; युगांडाहून आलेल्या महिलेमध्ये इबोलाची…

युगांडा आणि काँगोसह अनेक आफ्रिकन देशांमध्ये इबोला व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यादरम्यान, युगांडाहून भारतात आलेल्या एका महिलेमध्ये इबोला व्हायरसची संशयास्पद लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या महिलेला बंगळुरूतील…

परभणी-हिंगोलीत महायुतीत रस्सीखेच!; मुलाच्या उमेदवारीसाठी अर्जुन खोतकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीमधील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिंदेसेनेचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपले सुपुत्र अभिमन्यू खोतकर यांच्या…

मध्य रेल्वे प्रवास आणखी महागला! ; १ जूनपासून प्लॅटफॉर्मवरील चहा, वडापावसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

मध्य पूर्वेतील संकटामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली आहे. आधी वाढते पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना, आता लोकांच्या आवडीचे खाद्यपदार्थही महागू लागले आहेत. सामान्य रेल्वे प्रवाशांना एक मोठा झटका…

४०० रुपयांचा हिशोब न देणं SBI ला पडलं महाग; आता भरावा लागणार तब्बल ५८,७०० रुपयांचा दंड!

एटीएममधील (ATM) एक किरकोळ तांत्रिक बिघाड आणि बँकेचा ढिसाळ कारभार स्टेट बँक ऑफ इंडियासाठी (SBI) चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. एका ग्राहकाच्या अवघ्या ४०० रुपयांच्या तक्रारीचे वेळेवर निवारण न केल्यामुळे, ग्राहक आयोगाने बँकेला चांगलाच इंगा दाखवला…
Don`t copy text!