Latest Marathi News

पुण्यातील या काॅलेजमध्ये मुलींच्या वाॅशरुममध्ये सीसीटीव्हीत कॅमेरे?

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर…

नात्यातील मुलीबरोबर प्रेम झाले, पण विरोध होताच अघटित घडले

नांदेड दि ६(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे धक्कादायक घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या चुलत बहिण- भावाचं एकमेकांवर प्रेम जडले होते. पण अखेर या नात्याचा खुनाने अंत झाला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.…

रिक्षाचालकाबरोबरचा वाद महिलेला पडला महागात

कोल्हापूर दि ६(प्रतिनिधी)- रिक्षावाल्याबरोबरचे वाद नवीन नाहीत. अनेकदा भाडे नाकारणे, किंवा पैशावरून वादावादी नेहमीच होत असते. पण कोल्हापूरात मात्र एका महिलेला रिक्षावाल्याबरोबरचा वाद चांगलाच महागात पडला आहे. कारण रिक्षासोबत फरफटत केल्याने…

भ्रष्टाचार भाजपाच्या रक्तातच, ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही गर्जना पोकळच

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची भिती दाखवून विरोधी पक्ष…

पुणे पोलीसांकडुन दहशत माजवणाऱ्या डॅनी गँगची धिंड

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. अनेक ठिकाणी कोयते नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता पुणे पोलीसांनी याविरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून…

ही फेमस अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- प्रतिमासंपन्न नृत्यांगना आणि अभिनेत्री माधुरी पवारने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे, तिने झोपडपट्टीतील पत्र्याच्या घरात राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. तसेच मोठ्या हिमतीने आपले स्थान निर्माण केले आहे. तिने दिलेल्या एका…

बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पडली चक्क या मोदीच्या प्रेमात

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये श्रद्धा कपूरने ओळख निर्माण केली आहे. तीने बॉलीवूडमध्ये अनेक हीट चित्रपटातून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. मात्र श्रद्धा कपूर ही अभिनयासाठीच नाही तर आपल्या सौंदर्यासाठीदेखील…

अजित पवारांमुळे शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. पडद्यासमोर आणि पडद्यामागे जोरात राजकारण सुरु आहे. पण अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे आणि गटाची कोंडी झाली आहे. आता तर एकनाथ शिंदे गटातच दोन गट पडले…

शिंदेना धक्का देत अजित पवार आणि भाजपाचे जागा वाटप ठरले

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी आज आपल्या गटाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मोठे गाैप्यस्फोट केले आहेत. यावेळी भाजपा एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजित पवार यांच्या सोबत सत्ता स्थापन करण्यास उत्सुक होती. असे समोर आले आहे. त्यामुळे शिंदे…

ब्रेकिंग! अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पण आता अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली आहे. अजित पवार हे भाजपाने त्यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्यामुळेच गेले…
Don`t copy text!