Latest Marathi News

उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिंदे गटाचा विरोध मोडत अजित पवारांनी राज्याचे अर्थमंत्रीपद मिळवले आहे. त्यातच आता अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. परंतु त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाल्लेकिल्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री…

राज्यातील जोड खतांचे गौडबंगल सभागृहात उघड

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने…

सासू आणि दुसऱ्या पत्नीची हत्या करणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

रायगड दि २१(प्रतिनिधी)- दोन महिलांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे.मुख्य आरोपीसह त्याच्या तिघा साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिरकोन-सारडे गावाच्या रस्त्यालगत १० जुलैला लाल साडी परिधान केलेल्या एका अज्ञात महिलेचा…

मणिपूर मुद्दयावरून सभागृहाच्या पायऱ्यावर विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- मणिपूरमध्ये महिला अत्याचाराच्या अत्यंत घृणास्पद घटना उघड झाल्या असून या घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या घटनांकडे बघ्याची भूमिका घेतली असून अशा निष्क्रिय केंद्र सरकारच्या…

प्रसिद्ध अभिनेत्रीची ही कंपनी मुकेश अंबानी खरेदी करणार

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते अभिनेत्री चित्रपटाव्यतिरिक्त व्यवसाय देखील करत असतात. बाॅलीवूड अभिनेत्री आलिया भट देखील चित्रपटाव्यतिरिक्त एक कंपनीची मालक होती. पण लवकरच तिची ही कंपनी एका मोठा उद्योगसमूह विकत घेणार…

इरसाळवाडी दरड दुर्घटनेतील लोकांचे पुनर्वसन करुन सर्व मदत पोहचवा

रायगड दि २१(प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या इरसाळवाडीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व स्थानिक लोकांशी संवाद साधून दुर्घटनेची माहिती घेतली. या घटनेतून सुखरूप वाचलेल्यांना नाना पटोले…

समीर वानखेडेप्रकरणी ही अभिनेत्रीही चाैकशीच्या फेऱ्यात

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- देशभरात चर्चेत असलेल्या आर्यन खान लाच प्रकरणात माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयने मॉडेल मुनमुन धमेचाची चौकशी केली आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानबरोबर मुनमुन धमेचाला…

मणिपूरमध्ये हैवानांचे राज्य, सरकार तात्काळ बरखास्त करा

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- मणिपूर तीन महिन्यापासून जळत आहे पण देशाच्या पंतप्रधानांना लक्ष द्यायला वेळ नाही. मणिपूरमध्ये महिलेची निर्वस्त्र धिंड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा व्हिडिओ पाहून मन सुन्न झाले. ही घटना एका महिलेपुरती…

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराचा तीव्र निषेध

पुणे दि २१(प्रतिनिधी)- मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे जवळपास तीन…

६ पासपोर्टबद्दल पाकिस्तानी सीमा हैदरनं केला मोठा खुलासा

नवी दिल्ली - पाकिस्तानी सीमा हैदर प्रकरणी UP ATS नं तपास पूर्ण केला आहे. आता सीमा आणि सचिन नोएडाच्या त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. त्यात आता सीमाबाबत अनेक खुलासे समोर आले आहेत. सीमाकडे ६ पासपोर्ट आहेत. त्यातील ४ मुलांचे पासपोर्ट…
Don`t copy text!