Latest Marathi News

करोडो रुपये लुटणारी मोना दहा रूपयांच्या फ्रुटीमुळे अडकली

मोहाली दि २०(प्रतिनिधी)- पंजाबमधील लुधियाना येथे ८ कोटी ४९ लाख रुपयांच्या चोरीची सूत्रधार 'डाकू हसिना' मनदीप कौर उर्फ मोना हिला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पण कोट्यावधीची लुट करणारी ही महीला फक्त दहा रुपयांमुळे पोलिसांच्या हाती लागली.…

महाराष्ट्रात अबकी बार देवेंद्र फडणवीस की सरकार?

महाराष्ट्र दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सध्या सर्वच पक्षाकडून लोकसभेची तयारी केली जात आहे. आघाडी आणि युतीमध्ये सध्या जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु आहेत. सर्वच पक्ष आपलीच सत्ता येणार असा दावा करत आहेत. पण आता 'न्यूज एरिना इंडिया' या संस्थेने…

बाॅलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने न्यायालयासमोर केले सरेंडर

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि गदर २ मुळे चर्चेत असलेली अभिनेत्री अमिषा पटेल सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेत्री अमिषा पटेलने सिव्हिल न्यायालयासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर न्यायालयाने तिला सशर्त…

तरूणांनो! तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- राज्यातील बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार आहे. यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे तरूणांना नोकरीची…

या पक्षाची ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आला परंतु…

बदलत्या पुण्याच्या गरजांचा सविस्तर आढावा घेऊन खास विकास आराखडा तयार करावा

पुणे दि १९(प्रतिनिधी)- बदलत्या काळानुसार पुणे शहरासह पीएमआरडीए परिसरातील नागरी सुविधांसंबंधी गरजा वाढल्या असून यासाठी खास पुणे शहरासह पीएमआरडीए परिसराचा विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तरी राज्य शासनाने सविस्तर आढावा घेऊन पुण्याचा विकास…

महाराष्ट्रातील मुलींचा संघ राष्ट्रीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत उपविजेता

इस्लामपूर दि १९ (प्रतिनिधी) - आपल्या राज्याच्या मुलींच्या संघाने पश्चिम बंगाल येथील सब ज्युनिअर राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उप विजेते पद जिंकून आपली मान उंचावली असून भविष्यात राष्ट्रीय पातळीवर अधिक चमकदार कामगिरी करण्यासाठी राज्यातील…

वारजे भागात कोयता गँगची पुन्हा दहशत

पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच…

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

पुणे - पुणे प्रभागात केलेल्या कामाची तक्रार केल्याच्या रागातून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या माजी नगरसेवकावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बाळासाहेब…

एकनाथ शिंदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही उद्धव ठाकरेंना धक्का?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरीही शिंदेकडून ठाकरेंना देण्यात आलेली धक्क्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. विधानसभेच्या ४० आमदारांनंतर शिंदेंनी आता विधानपरिषदेच्या आमदारांकडे आपला…
Don`t copy text!