Latest Marathi News

खेळता खेळता कार लॉक झाली…पुढ काय घडल नक्की वाचा

 एक मन हेलावून टाकणारी घटना (Missing Children) उघडकीस आली आहे. यामध्ये पाचपावली पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील तीन चिमुरड्यांचाकारमध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ…

या कारणामुळे भर रस्त्यातच महिलांची जोरदार फ्री स्टाईल हाणामारी

बीड दि १९(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर अलिकडे महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. खासकरुन लोकलमधील हाणामारी कायमच चर्चेत असते. पण आता सोशल मिडीयावर नातेवाईक असलेल्या महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बीड…

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुण्यातील डॉ. शंतनू जगदाळे ठरले पहिले राजकीय पदाधिकारी

पुणे - जगातील सर्वात लांब व आव्हानात्मक असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुण्यातील डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी सहभागी होऊन अवघ्या ११ तास ३५ मिनिटा ही मानाची स्पर्धा पूर्ण केली. पायाला दुखापत झाली असताना आर्यनमॅन नंतर…

पुणे हादरलं ! राजगडच्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

पुणे : पुण्यामध्ये  गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज सकाळी एका तरुणीचा मृतदेह  सापडला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने तिची ओळख पटवणे अवघड जात आहे. पोलिसांकडून घातपाताची…

भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी…

बायकोचा खून करून पतीने केली आत्महत्या

वर्धा दि १७(प्रतिनिधी)- वर्धा जिल्ह्यात एका पतीने आधी पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत: सुद्धा विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे. कुंदन ज्ञानेश्वर…

काँग्रेसचे मा. आमदार करणार भाजपात प्रवेश, काँग्रेसला धक्का

नागपूर दि १७(प्रतिनिधी)- काँग्रेसचे बंडखोर नेते आशिष देशमुख उद्या भाजपत प्रवेश करणार आहेत. काँग्रेसने देशमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. एकप्रकारे माजी आमदार देशमुख यांची घरवापसी होणार आहेत.…

छापखान्यातून पावडरच्या तब्बल ८८ हजार कोटी मूल्यांच्या नोटा गायब

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- देशातील देवास नाशिक, बंगलोर येथील नोटांच्या छापखान्यामधून पाचशे रुपयांच्या १ हजार ७६१ दशलक्ष नोटा गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माहिती अधिकारात मनोरंजन रॉय यांना ही माहिती मिळाली आहे.…

आप चे राजकारण सगे सोयरे भाऊकीच्या पुढे जाणारे!

पुणे दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारण हे घराणेशाही भावकी आणि खोके- बोके यामध्ये गुरुफटले गेले असून जनतेचा आवाज प्रस्थापित विरोधी पक्षांच्या माध्यमातूनही उमटत नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीच जनहिताचे राजकारण करू शकते असे आप चे अजित…

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार

पुणे :  पुण्यात भरदिवसा वारजे माळवाडी परिसरात गोळीबार  झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. वारजे माळवाडी पोलिस  घटनास्थळी दाखल झाले असून या गोळीबारात २१ वर्षाचा युवक जखमी झाला आहे.  सुरज तात्याबा लंगार (२१ , रा. वारजे…
Don`t copy text!