“मी घरात बसून रडावं अशी तुमची इच्छा आहे का?” ट्रोलर्सना नीतू कपूर यांनी ‘कपूर…
कोविड महामारीच्या काळात बॉलिवूड इंडस्ट्रीला सर्वांत मोठा धक्का अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने बसला. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं जाणं हे कपूर घराण्यासाठी कधीच भरून न निघणारं दु:ख आहे.ऋषी कपूर यांच्या निधनाने त्यांची पत्नी…