पाटस रेल्वे स्थानकात थरार; रुळ ओलांडताना मालगाडी सुरू झाली अन्….
'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' याचा प्रत्यय आज पाटस रेल्वे स्थानकात आला. रेल्वे रुळ ओलांडताना अचानक मालगाडी सुरू झाल्याने एका महिलेवर मृत्यू ओढावला होता. मात्र, अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतही प्रसंगावधान राखत ही महिला दोन्ही रुळांच्या…