Latest Marathi News

‘कोरोमंडल एक्स्प्रेस पूर्ण वेगात होती, तिला थांबवणे शक्य नव्हते’, भारतीय रेल्वेने दिली…

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. 'इंडिया टुडे'…

मोदींवर आणखी एका अभिनेत्रीने केले गंभीर आरोप

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मराठी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मालिकेत काम केलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्री,मोनिका भदोरिया…

बहुप्रशंसित “खो-खो” हा क्रिडा विषयक चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर ५ जूनला प्रिमियर

पुणे दि ३(प्रतिनिधी)- मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या वेगवेगळ्या कन्टेंटने चर्चेत असलेल्या अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॅार्मवर बहुप्रशंसित मल्याळम भाषेतील ‘खो-खो’ हा चित्रपट मराठी भाषेत प्रिमियरसाठी सज्ज झाला आहे. ‘खो-खो’ हा २०२१ चा मल्याळम…

विधानसभेच्या 288 जागा लढणार; अभिजित बीचुकले यांची मोठी घोषणा

बिग बॉस फेम अभिजित बीचुकले त्यांच्या विविध कारणांमुळे चर्चेत असतात. देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगणारे अभिजित बिचुकले यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे बीचुकले यांनी जाहीर केले…

टॅटूवरून लागला खुनाचा छडा, उलगडले ‘शीर’ नसलेल्या मृतदेहाचे रहस्य, दोघांना अटक

CRIME NEWS -  महिलेचा शिरच्छेद केलेल्या मृतदेहामुळे त्यांच्याकडे फारसा सुगावा नव्हता. मात्र महिलेच्या हातावरील टॅटू्च्या आधारे पोलिसांनी वसई-विरारमधील सुमारे 15-20 टॅटूच्या दुकानांवर छापे टाकले. या तपासणीत टॅटू बनवणाऱ्याने महिलेच्या…

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, आघाडीच्या बैठकीत पुढील चर्चा.

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा…

शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना ही नमो फसवी योजना

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मुंबई आणि परिसरातल्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत प्रिमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. धारावीचा पुर्नविकास करणा-या अदानी आणि बिल्डर मंत्री लोढा यांच्या सारख्या मोठ्या…

शरीरसौष्ठवासाठी बेकायदा इंजेक्शन विक्री; ओैषध विक्रेत्याला अटक

पुणे -  शरीरसौष्ठवासाठी बेकायदा इंजेक्शनची विक्री करणाऱ्या एका ओैषध विक्रेत्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली. ओैषध विक्रेत्याने बेकायदा गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचे…

लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे कोट्यवधीची संपत्ती; ३२ तोळे सोने, ५०० च्या नोटांचा ढिग आणि बरेच काही

नाशिक-  लाचखोर सुनीता धनगरकडे कोट्यवधीची संपत्ती नाशिकमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली. नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजारांची तर लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

‘शिवसेनेसोबत युती करून भाजपाने मोठी चूक केली’

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यात सध्या शिवसेना भाजपाचे सरकार असले तरी पोतामध्ये सतत वाद निर्माण होत असतात त्यातच भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकादा युतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात २०१९ साली…
Don`t copy text!