Latest Marathi News

पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा बायकोनेच रचला कट; अशाप्रकारे झाला खुलासा

पिंपरी चिंचवड-  काल पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. सूरज काळभोर असे मृत तरुणाचे नाव होते. त्याच्या सासुरवाडीतच त्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी…

सर्वसामान्य मुलींना लागलं गौतमी पाटीलच येड.. भर स्टेजवरच सगळ्यांसमोर केलं भलतचं काही..बघा सविस्तर

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी डान्सर गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात गौतमीची प्रसिद्धी देखील वाढत चालली आहे. गौतमी पाटीलनं तिच्या डान्सनं साऱ्यांना आपल्या तालावर नाचवलं. महाराष्ट्रात प्रत्येक…

कोयत्याने सपासप वार करून सूरज काळभोरचा खून, परिसरात प्रचंड खळबळ

सव्वा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पत्नीने पतीचा निर्घृणपणे खून केला. पतीला घेऊन माहेरी आलेल्या विवाहितेने त्याला शेतात फिरायला नेले. तिथे झालेल्या किरकोळ वादानंतर तो बेसावध असताना तिने पतिवर चाकूने वार करत त्याचा खून केला.सुरज…

हा हाॅलीवुडचा स्टार अभिनेता पडला या भारतीय मुलीच्या प्रेमात?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी हाॅलीवूडच्या अभिनेत्यांचे काैतुक करताना किंवा आपण त्यांच्यावर प्रेम करत असल्याची कबुली दिल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. पण आता पहिल्यांदाच कोणता तरी बाॅलीवूड अभिनेता एका…

ओडीसातील रेल्वे अपघाता आधीही भारतात झालेत मोठे रेल्वे अपघात

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला. यात जवळपास तीनशे लोकांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. रेल्वेच्या डब्यांत…

पास होऊनही दोन विद्यार्थिनींनी संपवले जीवन

पुणे दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या परीक्षेच्या निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परिक्षेत मुलींनी बाजी मारली असून अनेक ठिकाणी मुलींच अग्रेसर दिसून आल्या आहेत. पण नागपूरमध्ये पास होऊनही…

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ९४ व्या वर्षी निधन

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना लाटकर यांचे निधन झाले त्या ९४ वर्षाच्या होत्या. सुलोचना दीदी या नावाने त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा शेवट…

सेकंड हॅंड फोन विकत घेताय, सावध राहा; होऊ शकतो दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास

सेकंड हँड फोन खरेदी करणे काही वेळे अतिशय त्रासदायक ठरू शकते. काही वेळा चोरीला गेलेले फोन विकत घेतले जातात. असे फोन विकत घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तर शिक्षा आणि दंड दोन्ही भरावे लागू शकते. माहिती तंत्रज्ञान…

राष्ट्रवादीच्या फक्त त्याच लोकांना तिकीट मिळणार; विधानसभेबाबत अजितदादांचं मोठं वक्तव्य, इच्छूकांची…

पुणे - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोमवारी वाढदिवस आहे, पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख…
Don`t copy text!