Latest Marathi News

एकच बायको अन् ९ नवरे!…८ जणांशी लग्न केलेल्या युवतीचे कारनामे समोर

ज्या युवकांचे लग्न जुळत नाही, त्यांना हेरून त्यांना लग्नाच्या जाळ्यात ओढायचे आणि नंतर लाखो रुपयांना लुटायचे, अशा एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर गावात हा खळबळजनक प्रकार समोर आला असून, एका युवतीने चक्क ९ वे…

नसरापूर प्रकरणात विशेष वकील नेमणुकीसाठी ‘या’ नावांची जोरदार चर्चा

नसरापूर येथे एका चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला कठोरात कठोर म्हणजेच फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. हा खटला…

शिर्डी जमीन घोटाळ्यात अशोक खरातला ५ दिवसांची कोठडी

शिर्डीतील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला संशयित अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शिर्डी पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर, मंगळवारी राहाता न्यायालयाने खरातला ९ मे पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या…

“पुरंदर विमानतळाचा ‘टेक ऑफ’! प्रलंबित प्रकल्पाच्या कामाला मोठी सुरुवात; हालचालींना…

पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला निश्चित झाल्यानंतर सोमवारपासून प्रत्यक्ष जमिनी ताब्यात…

“पर्यावरणाचे ‘दहन’! शिराढोणमध्ये अज्ञातांकडून माळरान फस्त; जैवविविधता…

उन्हाळा सुरू झाला की गवत, कचरा आणि झुडपे जाळण्याची चुकीची प्रवृत्ती शिराढोण परिसरात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ४ मे रोजी घडलेल्या ताज्या घटनेत मोठ्या प्रमाणावर गवत आणि लहान झाडे जळून खाक झाली. ही कृती परंपरेच्या नावाखाली केली जात…

“कौटुंबिक वादाचा भयंकर अंत? पत्नीवरचा राग मुलींवर काढला; बीडमध्ये बापाचे विकृत कृत्य,…

पत्नी नांदायला येत नाही, या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या एका पित्याने आपल्या अवघ्या ४ आणि ५ वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथे…

“बँकिंग सेवांवर संपाचे सावट! स्टेट बँक सलग चार दिवस बंद; तुमचे महत्त्वाचे व्यवहार आजच…

भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या महिन्याच्या अखेरीस बँकेच्या सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो. कर्मचारी युनियनने दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली असून यामुळे सलग चार दिवस बँकांचे कामकाज ठप्प…

“नंदूरबार हादरले! बर्ड फ्ल्यूच्या धास्तीने अंडी-चिकन विक्री बंद; व्यावसायिकांचे डोळे…

नंदूरबार जिल्ह्याला पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूचा विळखा पडला आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्री व्यवसायच संकटात आला आहे. राज्याच्या इतर भागात बर्ड फ्ल्यूची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केलं…

कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी पीएचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यातील गुन्हेगारीने आता थेट मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे. नसरापूरच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, पुण्यातील क्वीन गार्डन परिसरात एका कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्वीय सहाय्यकाने आपल्या पत्नीचा गळा…

नागपूरच्या आई आणि मुलीच्या मृत्यूमागे हुंड्याचं कनेक्शन?; पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

पुण्याच्या हुंडाबळी प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच आता राज्याची उपराजधानी नागपूरमधून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींच्या सततच्या छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित इंजिनिअर तरुण मुलीने आणि तिच्या शिक्षिका असलेल्या आईने…
Don`t copy text!