Latest Marathi News

डोक्यावर अक्षदा पडण्यापुर्वीच तरूणीचा दुर्देवी मृत्यू

जळगाव दि १५(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात एका तरूणीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. अश्विनी गुलाब भामरे असे मृत तरूणीचे नाव आहे. महत्वाचे म्हणजे आश्विनीचे नुकतेच लग्न ठरले होते. पण डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच आश्विनीचा…

कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून या नेत्याचा नावावर शिक्कामोर्तब?

बेंगलोर दि १५(प्रतिनिधी)- कर्नाटकात भाजपाचा पराभव करत सत्तेत आलेल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण हा तोटा सुटला असुन कर्नाटकातही भाजपाने इतर ठिकाणचा कित्ता गिरवत जेष्ठ नेत्याला प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर नवीन नेतृत्वाचाही सन्मान केला…

खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे शहराजवळील खडकवासला धरणात गोऱ्हे खुर्द येथे आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडाल्या होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप…

या अभिनेत्रीचा या पक्षाच्या खासदारासोबत पार पडला साखरपुडा

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये सध्या लग्नाचा माैसम दिसत आहे. अनेक सिन तारे लग्न करताना दिसत आहेत. यात लवकरच एका जोडीची भर पडणार आहे. पण या जोडीला राजकारणाची किनार आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा…

एकमेकींच्या झिंज्या ओढत मुलींची रस्त्यात हाणामारी

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपले डोके चक्रावून टाकत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही मुली भर रस्त्याच्या फ्री स्टाईल हाणामारी करताना दिसत…

किशोर आवारे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

पुणे दि १४(प्रतिनिधी)- जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे. मात्र, पोलिसांनी सूत्र हलवत या हत्येच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे…

राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू केली

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशाचे राजकारण बदलणार आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवून राजकीय यश मिळवता येणार नाही हे अधोरेखित झाले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा…

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा फ्री पाससाठी अमोल कोल्हेंना पोलीसांची धमकी

पुणे दि १४(प्रतिनिधी)- फ्री पासेस दिले नाहीत तर प्रयोग कसा होतो ते पाहतो अशा प्रकारची पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी खेदजनक असून अशा प्रवृत्तींना आपला तीव्र विरोध आहे, असं सांगत तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांना मानाचा मुजरा करीत छत्रपती…

क्रिकेट चाहत्याने या प्रसिद्ध अभिनेत्री यासाठी दिली धमकी

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- सध्या आयपीएलचा हंगाम उत्साहवर्धक स्थितीत येऊन पोहोचला आहे. कोणता संघ सेमी फायनलमध्ये जाईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण त्यामुळे चाहते मात्र कमालीचे आक्रमक असतात सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असुन त्यात…

काँग्रेसचा कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाचा नेता ठरला

बेंगलोर दि १३(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. या निवडणूकीत भाजपाचा जोरदार पराभव झाला असून त्यांचे जवळपास १३ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. कर्नाटक निवडणूकीत…
Don`t copy text!